माझे शपथपत्र
दिनांक १६/०५/२०१७
मी श्री. नारायण दत्ताराम पवार वय ३७ राहणार जन्म तारीख 27/06/1980. राहणार ०४, शांतीबाई चाळ, काजूपाडा पोईसर, गावदेवी रोड, कांदिवली पूर्व मुंबई ४००१०. व्यवसाय नोकरी. मी २०१५ मध्ये दोन मित्रा बरोबर २०१५ मध्ये क्लास सुरू केला होता त्यात मला खूप नुकसान झाले आहे. एक मित्र किरण महादेव भिसे आणि दूसरा संतोष खाशाबा जाधव आम्ही तिघांनी मिळून क्लास सुरू केला त्यासाठी बँकेतून मी स्वत:च्या नावावर लोन घेतलं ५०००००/-(अक्षरी पाच लाख रुपये)माझ्या कामावरच्या सोसायटी मधून लोन घेतलं ८०००००/- (अक्षरी आठ लाख रुपये) मी माझ्या जवळच सोन गहाण ठेवलं २५००००/- (अक्षरी अडीच लाख) आणि बँकेतून क्रेडिट कार्ड घेतलं त्याच लोन १५००००/- (अक्षरी दीड लाख रुपये) अशी एकूण रक्कम १७०००००/- (अक्षरी सतरा लाख रुपये) माझ्यावर कर्ज झाल आहे. हे कर्ज फेडणे मला जड जात आहे त्यासाठी मी माझ्या ताई कडून म्हणजे सौ. सुवर्णा सुधाकर सुर्वे हिच्या कडून ९०००००/- (अक्षरी नऊ लाख रुपये) घेतले होते ते मी १५% व्याजाने १७/११/२०१६ ला घेतले होते मी दर महिन्याला ११३००/- (अक्षरी अकरा हजार तीनशे )तिला देत होतो. आता मला ते ही भरणे जड जात आहे त्यासाठी मी माझ्या आई आणि बाबांना मला मदत करण्यासाठी सांगितले आणि ते मला मदत करायला तयार झाले. त्यांनी मला १६/५/२०१७ रोजी डेक्कन बँकेचा ९०००००/- (अक्षरी नऊ लाख) रुपये चेक दिला व मला माझ गहाण ठेवलेलं सोन सोडवण्यासाठी २१००००/- ( अक्षरी दोन लाख दहा हजार ) दिले (माझ सोन युको बँकेत होत.) आणि ते सोन सोडवल्यावर मी ते पी.के. ज्वेलर्स जोगेश्वरी पूर्व ला विकण्यासाठी गेलो तो मला त्या सोन्याचे २१००००/- (अक्षरी दोन लाख दहा हजार) देण्यासाठी पी. के. ज्वेलर्स तयार होता पण आई आणि बाबांनी ते सोन त्यांच्या सोनाराकडे विकून मला २२००००/- (अक्षरी दोन लाख वीस हजार) रुपयाची मदत केली अशी एकूण त्यांनी मला ११०००००/- अक्षरी अकरा लाख वीस हजार रुपया ची मदत केली पण माझ्या सोन्याचे पैसे वजा केल्यावर त्यांनी मला एकूण ९०००००/- (अक्षरी नऊ लाख रुपया) ची मदत केली. आणि या नऊ लाखामधले अर्धे किंवा जास्तीत जास्त जमतील तेवढे रुपये ४ - ६ महिन्यात परत करण्यास सांगितले आहेते हे पैसे मी माझ्या सोसायटी मधून लोन काढून परत करणार आहे आणि या नऊ लाखातून ते वजा करून उरलेल्या रुपयावर ते कोणताही व्याज घेणार नाही अस त्यांनी मला सागीतल आहे. व तो पर्यंत ही रक्कम दर महिन्याच्या १५ - २० तारखे पर्यंत चेक ने त्यांना १००००/- दहा हजार या प्रमाणे जो पर्यंत नऊ लाख पूर्ण फिटत नाही तो पर्यंत देण्याचे मी कबुल केले आहे. हा व्यवहार मी जाणीव पूर्वक पूर्ण शुद्धीत लिहून देत आहे. आणि हे कर्ज मी स्वत: फेडणार आहे. ह्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. मी माझ्या आईबाबांचा मुलगा आहे म्हणून ते माझ्याकडून माझ्या खाण्यापिण्याचे आणि राहण्याचे पैसे घेत नाही आहेत याची मला जाणीव आहे आणि मी त्यांचा आभारी ही आहे. या सोबत मी कर्ज फेडण्याची लिस्ट आणि सोन्याची लिस्ट ची त्यांना झेरॉक्स देत आहे. खाली सही करणार मी स्वता: श्री . नारायण दत्ताराम पवार
पैसे देणार्याची सही पैसे घेणार्याची सही
1.) श्री दत्ताराम गोविंद पवार श्री. नारायण दत्ताराम पवार
2. ) सौ वंदना दत्ताराम पवार
साक्षीदार
1.)
2.)
माझे शपथपत्र
दिनांक १६/०५/२०१७
मी श्री. नारायण दत्ताराम पवार वय ३७ राहणार
जन्म तारीख 27/06/1980.
राहणार
०४, शांतीबाई चाळ, काजूपाडा पोईसर, गावदेवी रोड, कांदिवली पूर्व मुंबई ४००१०.
व्यवसाय नोकरी. मी २०१५ मध्ये दोन मित्रा बरोबर २०१५ मध्ये
क्लास सुरू केला होता त्यात मला खूप नुकसान झाले आहे. एक मित्र किरण महादेव भिसे आणि दूसरा संतोष खाशाबा
जाधव आम्ही तिघांनी मिळून क्लास सुरू केला त्यासाठी बँकेतून मी स्वत:च्या नावावर
लोन घेतलं ५०००००/-(अक्षरी पाच लाख रुपये)माझ्या कामावरच्या सोसायटी मधून लोन
घेतलं ८०००००/- (अक्षरी आठ लाख रुपये) मी माझ्या जवळच सोन गहाण ठेवलं २५००००/-
(अक्षरी अडीच लाख) आणि बँकेतून क्रेडिट कार्ड घेतलं त्याच लोन १५००००/- (अक्षरी
दीड लाख रुपये) अशी एकूण रक्कम १७०००००/- (अक्षरी सतरा लाख रुपये) माझ्यावर कर्ज
झाल आहे. हे कर्ज फेडणे मला जड जात आहे त्यासाठी मी माझ्या ताई कडून म्हणजे सौ.
सुवर्णा सुधाकर सुर्वे हिच्या कडून ९०००००/- (अक्षरी नऊ लाख रुपये) घेतले होते ते
मी १५% व्याजाने १७/११/२०१६ ला घेतले होते मी दर महिन्याला ११३००/- (अक्षरी अकरा
हजार तीनशे )तिला देत होतो. आता मला ते ही भरणे जड जात आहे त्यासाठी मी
माझ्या आई आणि बाबांना मला मदत
करण्यासाठी सांगितले आणि ते मला मदत करायला तयार झाले. त्यांनी मला १६/५/२०१७ रोजी
डेक्कन बँकेचा ९०००००/- (अक्षरी नऊ लाख) रुपये चेक दिला व मला माझ गहाण
ठेवलेलं सोन सोडवण्यासाठी २१००००/- ( अक्षरी दोन लाख दहा हजार ) दिले (माझ सोन
युको बँकेत होत.) आणि ते सोन सोडवल्यावर मी ते पी.के. ज्वेलर्स जोगेश्वरी पूर्व ला
विकण्यासाठी गेलो तो मला त्या सोन्याचे २१००००/- (अक्षरी दोन लाख दहा हजार)
देण्यासाठी पी. के. ज्वेलर्स तयार होता पण आई आणि बाबांनी ते सोन त्यांच्या
सोनाराकडे विकून मला २२००००/- (अक्षरी दोन लाख वीस हजार) रुपयाची मदत केली
अशी एकूण त्यांनी मला ११०००००/- अक्षरी अकरा लाख वीस हजार रुपया ची मदत केली
पण माझ्या सोन्याचे पैसे वजा केल्यावर त्यांनी मला एकूण ९०००००/- (अक्षरी नऊ लाख
रुपया) ची मदत केली. आणि या नऊ लाखामधले अर्धे किंवा जास्तीत जास्त जमतील
तेवढे रुपये ४ - ६ महिन्यात परत करण्यास सांगितले आहेते हे पैसे मी माझ्या सोसायटी
मधून लोन काढून परत करणार आहे आणि या नऊ लाखातून ते वजा करून उरलेल्या रुपयावर ते
कोणताही व्याज घेणार नाही अस त्यांनी मला सागीतल आहे. व तो पर्यंत ही रक्कम
दर महिन्याच्या १५ - २० तारखे पर्यंत चेक ने त्यांना १००००/- दहा हजार या प्रमाणे
जो पर्यंत नऊ लाख पूर्ण फिटत नाही तो पर्यंत देण्याचे मी कबुल केले आहे. हा
व्यवहार मी जाणीव पूर्वक पूर्ण शुद्धीत लिहून देत आहे. आणि हे कर्ज मी स्वत:
फेडणार आहे. ह्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. मी माझ्या आईबाबांचा मुलगा
आहे म्हणून ते माझ्याकडून माझ्या खाण्यापिण्याचे आणि राहण्याचे पैसे घेत नाही आहेत
याची मला जाणीव आहे आणि मी त्यांचा आभारी ही आहे. या सोबत मी कर्ज फेडण्याची लिस्ट
आणि सोन्याची लिस्ट ची त्यांना झेरॉक्स देत आहे. खाली सही करणार मी स्वता: श्री .
नारायण दत्ताराम पवार
पैसे देणार्याची सही पैसे घेणार्याची सही
1.)
श्री
दत्ताराम गोविंद पवार श्री. नारायण दत्ताराम पवार
2.
) सौ
वंदना दत्ताराम पवार
साक्षीदार
1.)
2.)

Comments
Post a Comment