माझे शपथपत्र दिनांक १६/०५/२०१७ मी श्री. नारायण दत्ताराम पवार वय ३७ राहणार जन्म तारीख 27/06/1980. राहणार ०४, शांतीबाई चाळ, काजूपाडा पोईसर, गावदेवी रोड, कांदिवली पूर्व मुंबई ४००१०. व्यवसाय नोकरी. मी २०१५ मध्ये दोन मित्रा बरोबर २०१५ मध्ये क्लास सुरू केला होता त्यात मला खूप नुकसान झाले आहे . एक मित्र किरण महादेव भिसे आणि दूसरा संतोष खाशाबा जाधव आम्ही तिघांनी मिळून क्लास सुरू केला त्यासाठी बँकेतून मी स्वत:च्या नावावर लोन घेतलं ५०००००/-(अक्षरी पाच लाख रुपये)माझ्या कामावरच्या सोसायटी मधून लोन घेतलं ८०००००/- (अक्षरी आठ लाख रुपये) मी माझ्या जवळच सोन गहाण ठेवलं २५००००/- (अक्षरी अडीच लाख) आणि बँकेतून क्रेडिट कार्ड घेतलं त्याच लोन १५००००/- (अक्षरी दीड लाख रुपये) अशी एकूण रक्कम १७०००००/- (अक्षरी सतरा लाख रुपये) माझ्यावर कर्ज झाल आहे. हे कर्ज फेडणे मला जड जात आहे त्यासाठी मी माझ्या ताई कडून म्हणजे सौ. सुवर्णा सुधाकर सुर्वे हिच्या कडून ९०००००/- (अक्षरी नऊ लाख रुपये) घेतले होते ते मी १५% व्याजाने १७/११/२०१६ ला घेतले होते मी दर महिन्याला...